Date
Description

महाराणा प्रताप हे उदयपूर, मेवाड येथील सिसोदिया राजवंशाचे महान राजा होते. पराक्रमी मेवाडच्या भूमीत जन्मलेले ‘मेवाड मुकुटमणी’ राणा प्रताप यांचा जन्मदिन खरोखरच धन्य होता. त्यांनी १९ जानेवारी १५९७ रोजी मेवाडच्या चावंड येथे देहत्याग केला.