गाव ढोकळी, बाळकुम, ठाणे (प)
ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : Survey, Soil investigaton, planning, designing, construction and obtaining all relevant permission and required completion certificates from concerned local authority on lump sum turnkey basis for construction of residential building of various colonies of LIG,MIG,HIG at Balkum, Thane under lump sum turnkey contract.

ठिकाण : गाव ढोकळी, बाळकुम, ठाणे (प)

योजनेचा प्रकार: टर्नकी

प्रस्तावित सदनिकांची एकूण संख्या: ४०३ एमआयजी सदनिका. (एकूण २ इमारती - इमारत क्र.१-१९७ टी/एस, इमारत क्र.२-२०६ टी/एस)

चटई क्षेत्रफळ:
इमारत क्र.१ - ६७.०६ चौ.मी.
इमारत क्र.२ - ६३.२५, ६३.९९, ६६.५७, ६९.३८ चौ.मी.

प्रति सदनिका खोल्या: २ बीएचके (बेड, हॉल, स्वयंपाकघर आणि डब्ल्यू/सी, आंघोळ)

बांधकामाची सद्यस्थिती: १९७ टी/एसचे काम पूर्णत्वास येत आहे. टीएमसीकडून योजना मंजूर झाल्यावर इमारत क्रमांक २ चे काम लवकरच हाती घेण्यात येईल.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • प्रति इमारत सोसायटी कार्यालय.
  • सोलर वॉटर हीटिंग सिस्टम.
  • पावसाच्या पाण्याची साठवण.
  • व्यायामशाळा.
Current
योजनेचा तपशिल

 

  1. Work of 197 T/S is nearing completion.
  2. Construction of 403 MIG Tenements on land bearing S.No. 63(pt), 74(pt), 76(pt), of village Dhokali, Balkum, Thane (W).
Location Plan: 
Layout: 
Floor Plan:
,