- वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी प्राप्त लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करणे व अन्य अनुषंगिक बाबींसाठी सक्षम प्राधिकारी यांची नियुक्तीसाठी दि. ०९/०१/२०१९ रोजीचा शासन निर्णय.
- विकास नियंत्रण नियमावली ३३(९)(बी) अंतर्गत राबविणेत येणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात स्पष्टीकरणाबाबत दि .०६/०१/२०१८ रोजीचे गृहनिर्माण विभागाचे पत्र.
- बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासासाठी लाभार्थींची पात्रता निश्चित करण्यासाठीचा दि. २४/०४/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना.
- बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी प्राप्त लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करणे व अन्य अनुषंगिक बाबींसाठी सक्षम प्राधिकारी व अपिल प्राधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी दि. ०१/०३/२०१७ रोजीचा शासन निर्णय.
- ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी प्राप्त लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करणे व अन्य अनुषंगिक बाबींसाठी सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी दि. १४/०६/२०१७ रोजीचा शासन निर्णय.
- बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासासाठी लाभार्थींची पात्रता निश्चित करण्यासाठीचा दि. २८/०६/२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना.
- मुंबई विकास विभाग (बी.डी.डी.) चाळींच्या क्षेत्रासाठी म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार वापरण्यास परवानगी देण्याबाबत नगर विकास विभागाचा दि. १९/१०/२०१६ रोजीचा शासन निर्णय.
- बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३(९) मधील फेरबदलाबाबत कलम ३७(१अेअे) खालील अधिसूचना दि. २७/१२/२०१६ {सुधारीत अधिनियम ३३(९)(बी)}
- मुंबई विकास विभाग (बी.डी.डी.) चाळींचा पुनर्विकास करण्याबाबत दि. ३०/०३/२०१६ रोजीचा शासन निर्णय.
- महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करण्याकामी सदर चाळींखालील शासकीय जमीन म्हाडाकडे वर्ग करणेबाबत महसूल व वन विभागाचे दि. २९/०८/२०१६ रोजीचे शासन ज्ञापन.
- बी.डी.डी. चाळी संबंधित महाराष्ट्र शासनाने निर्गमीत केलेले आदेश / सूचना
- G.R. dated 9/03/2021
- GR dated 09/07/2021 regarding allotment of Police staff quarters.
- GR dated 10/08/2021 regarding guidelines for eligibility of beneficiaries of BDD Chawls.
- GR dated 18/08/2021 regarding allotment of Rehab tenement to Police personnel.
- Appointment of Competent Authority for Deciding Eligibility of other structures in BDD Chawls Premises dtd.14-10-2021
- Regarding Eligibility of BDD Chawls occupants dtd.14-10-2021
- Regarding Eligibility of Legal Heir for BDD Chawls occupants dtd.14-10-2021
- Regarding Redevelopment of SAWALI Building & Rehab Tenements of Staff Quarters dtd.28-01-2022
- Regarding Naming of BDD projects dtd.03-06-2022
- Regarding Construction Cost for Rehab Tenements of Police employees dtd.30-08-2022
- Regarding regularization of unauthorized structures in BDD Chawls Premises dtd.17-04-2023
- बी. डी. डी. चाळीच्या परीसरातील अनिवासी झोपडीधारक/ स्टॉलधारक यांची पुनर्विकसित गाळा मिळण्यासाठी पात्रता निश्चित करतांना विचारात घ्यावयाची पुराव्यांची कागदपत्रे - १८-०८-२०२३