- मुंबई विकास विभाग चाळी अंतर्गत व्यावसायिक गाळे मध्य न्हाणीगृह बाबतची माहिती
- मुंबई विकास विभाग चाळी अंतर्गत अनधिकृत स्टलधारकांची व झोपडीधारकांची माहिती
- शासन निर्णय दि. २४-०४-२०१८ च्या अनुषंगाने दि. ११-१०-१९९४ नंतर अनधिकृत गाळेधारक सदरात भाडेदारी हस्तांतरित झालेल्या गाळेधारकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडात्म्क रकमेबाबत
- मुंबई विकास विभाग चाळ ना.म.जोशी मार्ग येथील भाडेकरु,स्टॉल धारक,झोपडी धारक यांची यादी (चाळ क्र. १६ ते २९,३१,३२)
- दिनांक २३/११/१९९५ ते २५/०२/२०१९ पर्यंत अनधिकृत गाळेधारक या सदरात हस्तांतरीत करण्यात आलेल्या गाळ्यांची संख्या
- चाळ अधीक्षक कर्मचाऱ्यांना विकास विभाग चाळींमधील मध्यवर्ती न्हाणीगृहाचे भाडेदारी तत्वावर वास्तव्यासाठी वाटप
- बी.डी.डी. चाळी पुनर्विकास- दि. १३/०६/१९९४ नंतर नव्याने मध्यवर्ती न्हाणीगृहाची भाडेदारी निर्माण झाल्यानंतर भाडेदारीने दिलेल्या खोल्यांतील अर्जदारांबाबतची माहिती