Functions And Duties - Mr
- अ) आर्थिक
- विविध प्रकारचे देयके मंजूर करणे.
- धनादेशांवर स्वाक्षरी करणे.
- जमिन मह्सुल कायदयानुसार थकबाकीच्या वसूलीसाठी मागणी नोटीसा जारी करणे.
- जप्ती अधिपत्रे जारी करणे.
- प्रतिवेधक (मनाई आदेश) जारी करणे.
- अधिकार प्रदानतेच्या अधिन राहून खर्चाच्या प्रमाणकावर स्वाक्षर्या करणे.
- ब)प्रशासन व व्यवस्थापन
- कार्यालयीन कामकाजावर देखरेख करणे.
- अधिपत्याखालील कर्मचार्यांचे गोपनिय अहवाल लिहिणे.