Tech circular 17 mr

मुंबई शहर, उपनगरे या क्षेत्रामध्ये म्हाडाअंतर्गत विविध मंडळामध्य काम करणाऱ्या ठेकेदारांना म्हाडाच्या साहित्या चाचणी प्रयोगशाळेतूनच बांधकाम साहित्यांची चाचणी करुन घेण्याचे निर्देश होण्याबाबत.

Tech circular 16 - Mr

परिपत्रक - केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासनाच्या कामे करणाऱ्या कंत्राटदारांना चालू कंत्रातांबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणींसंदर्भांत उपाययोऊजण व साहाय्य करणे.

Tech circular 14 - mr

इमारतींच्या स्थापत्य कामाच्या निविदांमध्ये विद्युतीकरणाच्या कामाचा अंतर्भाव करुन एकत्रित निविदा काढणेबाबत सुधारीत सुचना.

Tech circular 9 - mr

म्हाडा साहित्य चाचणी प्रयोगशाळेसाठी विकसीत करण्यात आलेल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीचा वापर करणेबाबत.