ई निविदा सूचना क्र. ३३७

बी.डी.डी. चाळ, ना.म.जोशी मार्ग, नायगाव, वरळी, मुंबई येथील खोल्या, स्टॉल्स, झोपड्या आणि इतर रचना यांची डोअर टू डोअर बायोमॅट्रिक आणि नॉन-बायोमॅट्रिक सर्व्हे करीता एजन्सीची नियुक्ती करणेबाबत ई-निविदा सूचना/मुख्य मा.व.सं.तं. अधिकारी/मा.व.सं.तं कक्ष/म्हाडा

ई निविदा सूचना क्र. ३३४

उप जिल्हाधिकारी / मुंबई शहर जिल्हा (शहरे) यांचेकडे नोंदणीकृत मजुर सहकारी संस्थांसाठी - कार्यकारी अभियंत्याच्या २६ कामांसाठी निविदा सूचना/शहर विभाग/मुं.झो.सु. मंडळ

ई निविदा सूचना क्र. ३३३

उप जिल्हाधिकारी / मुंबई शहर जिल्हा (शहरे) यांचेकडे नोंदणीकृत मजुर सहकारी संस्थांसाठी - कार्यकारी अभियंत्याच्या १४ कामांसाठी निविदा सूचना/शहर विभाग/मुं.झो.सु. मंडळ

ई निविदा सूचना क्र. ३३१

दुसरी बोली-कार्यकारी अभियंता-II यांच्याकडून कोंकण नगर टप्पा १ ते ४ सर्व्हे क्र. ३९० आणि सर्व्हे क्र. १९८ नाचणे, रत्नागिरी येथील रस्त्यांचे उन्नतीकरण करणे व नवीन रस्ते बांधण्यासाठी ई-निविदा सूचना/  कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ