ताज्या बातम्या

मौजे कोन, ता. पनवेल येथील MMRDA कडून म्हाडास हस्तांतरित सदनिकांची काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी 1,086 गिरणी कामगार/ वारसांना सदनिका वितरणासाठी कागदपत्रांची पूर्तता करणेकरिता अंतिम 7 दिवसांची संधी देण्यात येत असलेल्या गिरणी कामगार/ वारसांची यादी. new • महत्त्वाची सूचनाः महाआयटीच्या नियोजित तांत्रिक देखभालीमुळे दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ संध्याकाळी ०४:०० वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत महाआयटीसंबंधीत पोर्टल सेवा बंद राहील. कृपया आपली सर्व प्रलंबित कामे १६ ऑक्टोबर संध्याकाळी ०४:०० वाजेपूर्वी पूर्ण... • दादासाहेब गायकवाड नगर, मालवणी, मालाड या म्हाडा अभिन्यासातील भूखंड क्र.263 (भाग), न.भू.क्र.3525 (भाग), मालवणी मालाड, मुंबई 400 095 येथील वसाहतीचा महाराष्ट्र पोलिस सह.गृह.फेडरेशन मर्या., मुंबई यांच्यामार्फत विनियम 33(5) अंतर्गत पुनर्विकासाबाबत. • सेवानिवृत्त उपअभियंता (स्थापत्य) यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याकरिता नामिकासूची (Panel) तयार करण्याबाबत. • शासन निर्णय दि.१४.०१.२०२१ नुसार इमारत क्र.४७, नेहरु नगर विश्वधाम सह. गृह. संस्था नेहरूनगर, कुर्ला (पुर्व), मुंबई-४०००२४ या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत. • शासन निर्णय दि.१४.०१.२०२१ नुसार जुहु विलेपार्ले स्किम येथिल भुखंड क्र. ५ मधील उप भुखंड क्र. २, नुर विला स.गृ.सं.म., गुलमोहर क्रॉस रोड नं. १२, विलेपार्ले (प.),मुं.-४९ या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत • शासन निर्णय दि.१४.०१.२०२१ नुसार इमारत क्र. ६७ व ६८ गांधीनगर श्री गणेश स.गृ.नि.सं.म. आणि जलकिरण स.गृ.नि.सं.म., गांधी नगर, वांद्रे (पू.), मुं.-५१ या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत • भूखंड क्र. ए.डी.-95, आर. एस.सी.-29, वर्सोवा अंधेरी वंसुधरा सह.गृह.नि.संस्था, मर्या. म्युनिसीपल के वेस्ट वॉर्ड, वर्सोवा, अंधेरी (प) मुंबई 400053 या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत • मौजे खोपाली (हाळ बुद्रुक), ता. खालापूर, जि. रायगड येथील कोंकण मंडळाच्या खुल्या भूखंडाच्या योजनेतील भूखंडधारकांना द्यावयाच्या जाहिर सूचनेबाबत. • मौजे बोईसर, जि. पालघर येथील कोंकण मंडळाच्या खुल्या भूखंडाच्या योजनेतील भूखंडधारकांना द्यावयाच्या जाहिर सूचनेबाबत. •

आजचा दिवस

GIS

नवे योजना

256 Nos MIG ...

248 Nos MIG ...

160 Nos LIG ...