म्हाडाच्या योजना/प्रकल्पांमध्ये वापरण्यासाठी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या मंजुरीबाबत परिपत्रक.
मानव संसाधन विकास केंद्रांतर्गत असलेले वाचनालय सुरु करणे बाबत.
महानगरपालिका/नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या निवडणूक कालावधीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा प्रसिध्दीबाबत सूचना.
म्हाडाच्या सर्व प्रकल्पांना/विकासकामांना प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व निविदा स्विकृती संदर्भातील मार्गदर्शक सूचना.
महानगरपालिका / नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या निवडणूक कालावधीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा प्रसिद्धीबाबत सूचना
Mumbai Building Repair and Reconstruction Board under 4 Circle and 15 ward offices for issue of guidelines for harmonizing work.
म्हाडाच्या विविध प्रकल्पामध्ये देण्यांत येणारी प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, प्रारुप निविदा मंजुरी, निविदा स्वीकृती इत्यादीबाबत एकत्रित सुधारीत परिपत्रक निर्गमित करणेबाबत.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याबाबत
साहित्य चाचणी प्रयोगशाळेतील सुधारीत दर सुची बाबतचे परिपत्रक.