ई-निविदा सादर करतांना सादर केलेल्या तांत्रिक लिफाफा व आर्थिक लिफाफा माहितीची छाननी विविध अधिका-यांच्या निर्णयातील विसंगती दूर करणे व शासनाच्या सर्व अधिकारांचं निर्णय समन्यायी तत्वावर आधारित असणे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील शासनाची कामे करणा-या कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणीसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करणे.
Propping & Demolition post facto general approval 20-Nov-2020
Circular Propping and Demolition
कंत्राटदार नोंदणीचे सुधारित नियम सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता यांना कंत्राटदार नोंदणीसाठी अनुभवाचे प्रमाणपत्र यंत्रसामुग्री याबाबत सुधारित नियम.
मुंबई शहर, उपनगरे या क्षेत्रामध्ये म्हाडाअंतर्गत विविध मंडळामध्य काम करणाऱ्या ठेकेदारांना म्हाडाच्या साहित्या चाचणी प्रयोगशाळेतूनच बांधकाम साहित्यांची चाचणी करुन घेण्याचे निर्देश होण्याबाबत.
परिपत्रक - केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासनाच्या कामे करणाऱ्या कंत्राटदारांना चालू कंत्रातांबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणींसंदर्भांत उपाययोऊजण व साहाय्य करणे.
कंत्राटदार नोंदणीचे सुधारित नियम, पंजीकरणाची प्रक्रिया ऑनलाईन करण्याबाबत वर्ग ४अ व वर्ग ४ कंत्राटदारांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये सुधारणा करणेबाब.
इमारतींच्या स्थापत्य कामाच्या निविदांमध्ये विद्युतीकरणाच्या कामाचा अंतर्भाव करुन एकत्रित निविदा काढणेबाबत सुधारीत सुचना.
शासकीय बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर २०% अनिवार्य करणेबाबत.
ताज्या बातम्या