
तुर्भे मंडाळे
दृष्टीक्षेप
सी.टी. सर्व्हे क्र. ६(१) (भाग), तुर्भे मंडाळे, मानखुर्द येथील ११११ सदनिकांचे व १६ दुकानाचे काम पूर्ण झाले आहे.
ठळक वैशिष्टे
सदनिकेचे प्रकार | एकूण | चटई क्षेत्रफळ |
अत्यल्प उ. गट | १०१८ सदनिका + १६ दुकाने | १८० चौ.फू. |
अल्प उ.गट | ९३ | ३२० चौ.फू. |
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- जलरोधक बाहय गिलावा (सँडफेस्ड प्लास्टर)
- सेमी अँक्रेलिकचे बाहयरंगकाम
- आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत अत्यल्प.उ.गटातील सदनिकांना, व अल्प उ..गटातील सदनिकांना ड्राय डिस्टेंपर.
- फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे
- सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
- सिरँमिक टाईल्स फ्लोरींग,व स्कर्टींग
- विट्रिफाईड(चकचकीत)फरशीचे आच्छादन उ.उ.गटातील सदनिकांना तर अत्यल्प व सं.गटातील सदनिकांना सिरँमिक(स्पाट्रेक) फरशी.
- अत्यल्प व सं.गटांना कडप्पाचे स्वंयपाकाचा ओटा व सिंक.तर अल्प गटातील सदनिकेत ग्रँनाईटचा स्वंयपाकाचा ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक.
Current
योजनेचा तपशिल
११११ अति अल्प उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट सदनिकांचे व १६ दुकानाचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी ११११ सदनिकाचे दिनांक १८-०५-२०१० रोजी झालेल्या सोडतीत यशस्वी लाभधारक निश्चित झालेला आहे.
These 1111 EWS/LIG Tenements and 16 shops have been completed and beneficieries are fixed by lottery system on 18-05-2010 for 1111 tenements only.
Location Plan:

Layout:

Floor Plan:
