
धारावी, बेस्ट डेपो जवळ
दृष्टीक्षेप
सी.टी.सर्व्हे क्र.२/५०१,धारावी मुबंई-१७,येथील संक्रमण शिबीराचा पुर्नविकास .
ठळक वैशिष्टे
सदनिकेचे प्रकार | एकूण | चटई क्षेत्रफळ |
संक्रमण | २१६० | १८० चौ.फू. |
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- जलरोधक बाहय गिलावा
- सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम
- ड्राय डिस्टेंपर अंतर्गत
- फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे
- सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
- सिरँमिक(स्पार्टेक)च्या फरशीचे टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग
- ग्रेनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा
- स्टेनलेस स्टीलचे बेंसिग
- सार्वजनिक बाह्य छन्न मार्गातील छतास व दिवाणखाण्यास प्लँस्टर आँफ पँरिसचे फाँल्स सिलिग.
- उदवाहन
Current
योजनेचा तपशिल
- प्राधिकरणाच्या इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळासाठी संक्रमण शिबिर गाळे बांधकाम कार्यक्रमाअंतर्गत २१६० गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी १८४८ गाळे दु.व पु.मंडळामार्फत संक्रमण शिबिरार्थींना देण्यात आले आहेत.
- Work of 2160 transit tenements are physically completed.
- 1848 transit tenements are handed over to M.B.R.&R.Board.
Location Plan:

Layout:

Floor Plan:

Salient Features:
Type Of Tenements | Nos. | Carpet Area |
Transit | 2160 | 180 Sft. |