कफ परेड कुलाबा
दृष्टीक्षेप

कफ परेड कुलाबा मधील संक्रमण शिबीराचे पुनर्बांधणी

  • अ.क्र.
    विशेषत:
    सविस्तर
  • योजनांचे नाव
    भूखंड क्र. ९७ सी कफ परेड कुलाबा येथील संक्रमण शिबीरांची पुनर्बांधणी
  • भुखंडाचे क्षेत्रफळ

    i) संक्रमण सदनिका व भविष्यातील योजना
    i) १८४०८.२२ चौ. मी.
    (९६४०.०० चौ.मी. संक्रमण शिबीरासाठी + ८७६८.२२ चौ. मी. भविष्यातील योजनेसाठी)
  • अस्तित्वात असलेल्या संक्रमण सदनिका
    ६०४ सदनिका (८४ धोकादायक सदनिका पाडल्यानंतर एकूण ६८८ सदनिकांपैकी ६०४ सदनिका आता अस्तित्वात.)
  • संक्रमण शिबीराचा पुनर्बांधणीचा निर्णय
    म्हाडाने ठराव क्र. ६१३२ दिनांक ०९/०९/२००५ अन्वये कुलाबा येथील संक्रमण शिबीरांचा पुनर्बांधणीचा निर्णय घेतला व असा ही निर्णय घेतला की हे काम मेर्सस बीजीएससीटिएल यांना दयावे.
  • प्रस्तावित योजना
    (आता प्रस्तावित केलेल्या सदनिकांच्या बांधकामाची संख्या)
    संक्रमण :-६५६ सदनिका
    उच्च (विक्री):- १०८ सदनिका (प्रशासकीय मान्यता प्रमाणे )
    ( या सदनिका विक्रीसाठी तात्पुरत्या नियोजीत असून अद्याप निर्णय झालेला नाही.)
  • ५५२ संक्रमण सदनिकांचा एकूण बांधकाम क्षेत्र
    (५५२ संक्रमण शिबीरांच्या जोत्यापर्यतच्या बांधकामास म्हाडा व मुंबई महानगरपालिका यांनी परवानगी दिली आहे.)
    विक्री सदनिका(तात्पुरते क्षेत्र)(नियोजन अद्याप निश्चित झालेले नाही.)
    एकूण
    संक्रमण सदनिका:- ११५६२.५४ चौ. मी.
    विक्री सदनिका : २१३१८.४३ चौ. मी.
    ३२८८०.९७ चौ. मी.
  • प्रशासकीय मान्यता दर दिनांक
    रू. ६९.९० कोटी (संक्रमण सदनिका + विक्री सदनिका)
    ०२/११/२००५
  • तांत्रिक मंजूरी दर दिनांक
    रू. १५.३६ कोटी (फक्त ६५६ संक्रमण सदनिका)
    १३/१२/२००५
  • प्रारूप निविदा प्रस्ताव मंजूरी दर दिनांक
    रू. १४.२७ कोटी (फक्त ६५६ संक्रमण सदनिका)
    १/०३/२००६
  • १०
    संस्था
    मेसर्स. बी. जी. शिर्के कंन्स्ट्रक्शन टेक्नोलोजी लिमिटेड.
  • ११
    स्वीकृती पत्र
    उपमुख्य अभियंता /प्र.व नि. स./ मुंबई मंडळ यांनी पत्र क्र. ५८८ दिनांक २/११/२००५ अन्यवे कंत्राटदारास स्वीकृती पत्र दिले.
  • १२
    कार्यादेश
    कंत्राटदारास दिनांक २४ एप्रिल २००८ रोजी कार्यादेश देण्यात आला. ( ६५६ संक्रमण सदनिका करिता )
  • १३
    योजनांचे स्वरूप
    टप्पा - I अंतर्गत ६५६ संक्रमण सदनिकांकरिता तळ + ७ मजल्याची इमारतीचे बांधकाम.
    उच्च उत्पन्न गटाकरिता विक्री सदनिका टप्पा - II अंतर्गत घेण्यात येतील.
  • १४
    सद्यस्थिती
    काम सुरू करावयाचे आहे.
Current