
स.क्र. ३७/१/१, खराडी, जि. पुणे
दृष्टीक्षेप
योजनेचे नाव:- स. क्र. ३७/१/१ खराडी, जिल्हा पुणे येथील ३६० सदनिका अल्प उत्पन्न गट योजना
३६० सदनिका अल्प उत्पन्न गटाची योजना हाती घेण्यात आलेली आहे. योजनेचे ठिकाण पुणे स्टेशन पासून ८ कि.मी. अंतरावर आहे. योजनेस पुणे-नगर महामार्गावरून तसेच हडपसर बाय-पास रस्त्यावरून पोहच रस्ता उपलब्ध आहे.
योजनेच्या भूअभिन्यासामध्ये १५ मी. रूंदीचा विकास रस्ता असून पुणे म.न.पा. ने त्याचा विकास केला असून शाळा, इस्पीतळ,दुकाने इ. सोयी योजनेच्या जवळ उपलब्ध आहेत.
ठळक वैशिष्टे
योजनेचे नाव : ३६० सदनिका अल्प उत्पन्न गट योजना
ठिकाण : स.क्र. ३७/१/१, खराडी, जि. पुणे
योजनेचा प्रकार : अल्प उत्पन्न गट
एकूण सदनिका : ३६० सदनिका
प्रति सदनिका चटई क्षेत्र : २६.८९ चौ.मी.
सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- पार्कीग + ४ मजले (एकूण ५ इमारती)
- आर.सी.सी.चा पाया आणि आर.सी.सी.चे फ्रेम स्ट्रक्चर
- बाहेरील भिंती : १५० मि.मी.जाडीची ठोकळा वीट
- आतील भिंती : ११५ मि.मी. जाडीच्या विटेच्या भिंती
- बाहेरील दरवाजे : साँलिड कोअर फ्लश दरवाजे
- संडास बाथरूमचे दरवाजे : पीव्हीसी शटरचे दरवाजे आर सी सी फ्रेमसह
- खिडक्या : पँसेजमध्ये एक अँल्युमिनियमची खिडकी व एक लोखंडी खिडकी संडास/बाथरूमसाठी लोखंडी खिडकी
- फ्लोरिंग:
- खोल्यांसाठी : मार्बल मोझँक टाईल्स सिरँमिक स्कर्टीगसह
- संडाससाठी : पाँलीश शहाबाद फरशी रंगीत ग्लेझड टाईल्स डँडोसह आणि पांढर्या ग्लेझड टाईल्स, रंगीत ग्लेझड टाईल्स डँडोसह
- बाहेरील गिलावा : २ स्तरांमधील वाळूचा गिलावा
- आतील गिलावा : १२ मि.मी. नीरूचा गिलावा
- छ्ताचा गिलावा : ६ मि.मी. नीरूचा गिलावा
- बाहेरील रंग : सिमेंट पेंट
- आतील रंग : पावडर डिस्टेंपर
- किचन ओटा : पाँलिश कडाप्याचा टाँप
- संडास भांडे : ओरीसा प्रकार
- विद्युतीकरण : तांब्याच्या तारेसह केसींग केपींग
Current
योजनेचा तपशिल
- Name of Work: Constructing 360 T/s under LIG at S.No. 37/1/1 Kharadi Pune.
- Building No C4:
The occupancy certificate is received on 15-06-2011. The allotment is in progress. - Building No C3:
The occupancy certificate is received on 30-09-2011. The allotment is in progress. - Building No B, C1 and C2:
The occupancy certificate is received on 20-07-2012. The allotment is in progress.
Floor Plan:
