गाव चारकोप, कांदिवली (प), मुंबई मधील सीटीएस क्रमांक-३/ए/१ भूखंड क्रमांक-३
दृष्टीक्षेप

रेरा नोंदणीकृत.

ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : चारकोप कांदिवली (प.) मुंबई गावच्या भूखंडावरील सर्वेक्षण क्रमांक ४१ आरएससी-२४ सीटीएस क्रमांक-३/ए/१ भूखंड क्रमांक-३ वर एचआयजी, एमआयजी, एलआयजी, आणि एन.आर. सदनिकांचे बांधकाम.

ठिकाण : गाव चरकोप, कांदिवली (प), मुंबई.

योजनेचा प्रकार: टर्नकी

प्रस्तावित सदनिकांची एकूण संख्या:
एमआयजी - ८६ टी/एस (एकूण २ विंग्स - विंग क्रमांक ए - ४३ टी/एस, विंग क्रमांक डी - ४३ टी/एस)
एलआयजी - १३० टी/एस (एकूण २ विंग्स - विंग क्रमांक बी - ६५ टी/एस, विंग क्रमांक सी - ६५ टी/एस)
एनआर - ४ टी/एस (ए-विंग)

चटई क्षेत्रफळ:
विंग क्रमांक ए आणि डी - ६०.८५ चौ.मी., ६१.४५ चौ.मी., ६१.७८ चौ.मी.
विंग क्रमांक बी आणि सी - ३९.४३ चौ.मी., ३२.७२ चौ.मी., ३४.६२ चौ.मी.

प्रति सदनिका खोल्या: ए आणि डी विंग - 2 बीएचके (2 बेड, हॉल, स्वयंपाकघर आणि डब्ल्यू/सी, आंघोळ)
बी आणि सी विंग - १ बीएचके (बेड, हॉल, स्वयंपाकघर आणि डब्ल्यू/सी, आंघोळ)

बांधकामाची सद्यस्थिती: २१६ टी/एस व ०४ एन.आर टी/एसचे काम पूर्ण झाले आहे. पायाभूत सुविधांचे काम प्रलंबित आहे जे एमसीजीएमकडून नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामानंतर पूर्ण केले जाईल.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा.

  • एक सामान्य सोसायटी कार्यालय.
  • स्टॅक पार्किंग.
  • दुकाने.
Completed
योजनेचा तपशिल
  1. Work of 216 T/S & 04 N.R T/S is completed. The work of infrastructure is pending which will be completed after nalla widening work from MCGM.
  2. Construction of HIG, MIG, LIG, AND N.R Tenements on plot bearing survey no 41 Rsc-24 CTS No-3/A/1 plot No-3 of village Charkop, Kandivali (W), Mumbai.

Floor Plan: