- उपकरप्राप्त 'इमारत क्र. ८६-बी, मापलावाडी, मोतीशाह रोड, भायखळा, मुंबई ४०० ०१०' च्या धोकादायक संरचनात्मक स्थितीबाबत इशारा सूचना (उपकर क्र.ई-६२४० (९).
- धोकादायक व मोडळकीस आलेल्या उपकरप्राप्त इमारत क्र. ७६, घागरा बिल्डिग, ट्रॅक बंदर रोड़, माझगाव, मुंबई-४०००१० येथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरु/ रहिवाशी यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे व इमारत रिक्त करणेबाबत. (उपकर क्रमांक ई- ७७२३(२))