मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकर प्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरु / रहिवाशी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आलेली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, परंतु कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मुळ भाडेकरु / रहिवाशी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित / पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरुपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबीरात स्वतः अधिवास धारण करीत आहेत. अशा मूळ भाडेकरु / रहिवाशी अथवा त्यांचे वारसदार यांना बृहतसूची मार्फत सदनिका वितरण केले जाते
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.
उपमुख्य अधिकारी/ पुनर्रचित गाळे/ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.
होय.
बृहतसूची मार्फत सदनिका वितरणाकरीता म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ WWW.MHADA.GOV.In किंवा masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
होय.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकर प्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरु / रहिवाशी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आलेली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, परंतु कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मुळ भाडेकरु / रहिवाशी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित / पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरुपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबीरात स्वतः अधिवास धारण करीत आहेत. अशा मूळ भाडेकरु / रहिवाशी अथवा त्यांचे वारसदार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करु शकतात.
होय.
होय.
बृहतसूची मार्फत सदनिका मिळणेकरीता साधारण चार महिन्यांच्या अंतराने जाहिरात प्रसिध्द केली जाते.
बृहतसूचीमार्फत वितरणासाठी उपलब्ध असलेल्या रिक्त सदनिकांची माहिती म्हाडाच्या अधिकृत संकतस्थळ WWW.MHADA.GOV.In वर उपलब्ध असते.
बृहतसूची समितीची रचना खालीलप्रमाणे आहे सहमुख्य अधिकारी/दुवपु मंडळ अध्यक्ष उपमुख्य अधिकारी / संक्रमण गाळे सदस्य विधी सल्लागार/प्राधिकरण सदस्य निवासी कार्यकारी अभियंता / दुवपु मंडळ सदस्य उपमुख्य अधिकारी/पुनर्रचित गाळे सदस्य सचिव
विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)/३३ (९) अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्रांच्या माध्यमातून खाजगी विकासकामार्फत अतिरीक्त क्षेत्रफळापोटी प्राप्त झालेल्या सदनिका बृहतसूची समितीमार्फत वितरीत केल्या जातात.
३०० चौ फुट चटई क्षेत्रफळ
७५३ चौ फुट चटई क्षेत्रफळ
ऑनलाईन सोडतीद्वारे
होय.
मुख्य अधिकारी/मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.
होय.
मा. उपाध्यक्ष/महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिक