1. म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्‍या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
  • निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
  • भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
  • मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
  • उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
  • वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.

वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.

२.मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:

  • म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
  • मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग :म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
  • मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग :गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
    अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी.
  • भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्‍यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (गाळे व भुखंड)
  • ४०० गाळे सातपूर
    अत्यल्प उ.ग.
  • १९२ गाळे सातपूर
    औदयोगिक कामगार गृ. नि. वसाहत
  • ८३० गाळे, सातपूर
    अत्यल्प उ.ग.
  • ७२ गाळे, पंचवटी
    अत्यल्प उ.ग.
  • ८० गाळे, सातपूर
    अल्प उ.ग.
  • २२८ गाळे, सातपूर
    अल्प उ.ग.
  • ५२ गाळे, सातपूर
    म. उ.ग.
  • ६१ गाळे, सातपूर
    म.उ.ग.
  • २० गाळे, सातपूर
    म.उ.ग.
  • १०
    ७८ गाळे, सातपूर
    म.उ.ग.
  • ११
    १०४ गाळे, सातपूर
    उ.उ.ग.
  • १२
    ५६ गाळे, देवळाली
    उ.उ.ग.
  • १३
    १८ गाळे, पंचवटी
    उ.उ.ग.
  • १४
    ४४७ गाळे, अमृतधाम
    अल्प उ.ग.
  • १५
    ३२ गाळे, सातपूर
    उच्च उ.ग.
  • १६
    १०० गाळे अमृतधाम, नाशिक
    अल्प उ.ग.
  • १७
    २७ गाळे अमृतधाम, नाशिक
    अल्प उ.ग.
  • १८
    ३३ गाळे अमृतधाम, नाशिक
    अल्प उ.ग.
  • १९
    ४८ गाळे अमृतधाम, नाशिक
    अल्प उ.ग.
  • २०
    ४१ गाळे  म्ह्सरूळ, नाशिक
    उ.उ.ग.
  • २१
    ९२ गाळे पाथर्डी, नाशिक
    अल्प उ.ग.
  • २२
    १७ गाळे सातपूर , नाशिक
    उ.उ.ग.
  • २३
    १७ गाळे सातपूर , नाशिक
    म.उ.ग.
  • २४
    ४८ गाळे अमृतधाम, नाशिक
    म.उ.ग.
  • २५
    ५३ गाळे आडगाव, नाशिक
    अल्प उ.ग.
  • २६
    ३५ गाळे चुंचाळे, नाशिक
    म.उ.ग.
  • २७
    २०० गाळे चुंचाळे, नाशिक
    अत्यल्प उ.ग.
  • २८
    २०० गाळे चुंचाळे, नाशिक
    अल्प उ.ग. -I
  • २९
    २०० गाळे चुंचाळे, नाशिक
    अल्प उ.ग. -II
  • ३०
    ४०० गृहनिर्माण योजना, मालेगाव
    अत्यल्प उत्पन्न गट
  • ३१
    १००० गृहनिर्माण योजना, मालेगाव
    गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम
  • ३२
    ६४ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अत्यल्प उ.ग.
  • ३३
    १६० गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अल्प उ.ग. I
  • ३४
    २२८ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अल्प उ.ग. II
  • ३५
    २२० गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अल्प उ.ग.   III
  • ३६
    ३६ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    म.उ.ग.
  • ३७
    २७१ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अत्यल्प उ.ग.
  • ३८
    ८५ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अल्प उ.ग.  I
  • ३९
    ४८ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अल्प उ.ग. II
  • ४०
    ३७६ गृहनिर्माण योजना , अहमदनगर
    अल्प उ.ग. I
  • ४१
    ६६ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • ४२
    ५० गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    म.उ.ग.
  • ४३
    १९२ गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    म.उ.ग.
  • ४४
    ६० गृहनिर्माण योजना, अहमदनगर
    म.उ.ग. II
  • ४५
    २२ गाळे, अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • ४६
    ४९ गाळे, अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • ४७
    १०८ गाळे, अहमदनगर
    अत्यल्प उ.ग.
  • ४८
    ३५ गाळे, अहमदनगर
    म.उ.ग.
  • ४९
    १०० गाळे, अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • ५०
    १०० गाळे, अहमदनगर
    अत्यल्प उ.ग.
  • ५१
    ८१ गाळे, भुसावळ
    म.उ.ग.
  • ५२
    ११२ गाळे, भुसावळ
    म.उ.ग.
  • ५३
    १० गाळे, भुसावळ
    उ.उ.ग.
  • ५४
    ९ गाळे, भुसावळ
    उ.उ.ग.
  • ५५
    ४५ गाळे, भुसावळ
    म.उ.ग.
  • ५६
    ५३ गाळे, भुसावळ
    म.उ.ग.
  • ५७
    ३५ गाळे, भुसावळ
    अल्प उ.ग.
  • ५८
    ९७ गाळे, भुसावळ
    अल्प उ.ग.
  • ५९
    १७६ गाळे, जळगाव
    अल्प उ.ग.
  • ६०
    ५४ गाळे, जळगाव
    उ.उ.ग.
  • ६१
    ४८ गाळे, जळगाव
    म.उ.ग.
  • ६२
    ५४ गाळे, जळगाव
    उ.उ.ग.
  • ६३
    ४८ गाळे, जळगाव
    म.उ.ग.
  • ६४
    ४३ गाळे, जळगाव
    अल्प उ.ग.
  • ६५
    ३५ गाळे, मनमाड
    म.उ.ग.
  • ६६
    ४० गाळे, मनमाड
    म.उ.ग.
  • ६७
    २१२ गाळे, मनमाड
    म.उ.ग.
  • ६८
    ७५ गाळे, मनमाड
    अल्प उ.ग.
  • ६९
    ४५ गाळे, मनमाड
    अल्प उ.ग.
  • ७०
    १५६ गाळे, मनमाड
    अत्यल्प उ.ग.
  • ७१
    २१२ गाळे, मनमाड
    म.उ.ग.
  • ७२
    १५० गाळे, येवला
    अल्प उ.ग.
  • ७३
    ८३ गाळे, येवला
    अत्यल्प उ.ग.
  • ७४
    ३८० गृहनिर्माण योजना (२०४+१७६), धुळे
    अल्प उ.ग.
  • ७५
    ५ गाळे, धुळे
    अल्प उ.ग.
  • ७६
    ७१ गाळे, धुळे
    म.उ.ग.
  • ७७
    ४८ गृहनिर्माण योजना धुळे
    म.उ.ग.
  • ७८
    १५८ गृहनिर्माण योजना धुळे
    अत्यल्प उ.ग.
  • ७९
    ७६ गृहनिर्माण योजना धुळे
    अत्यल्प उ.ग.
  • ८०
    १४० गृहनिर्माण योजना धुळे
    अत्यल्प उ.ग.
  • ८१
    १० गृहनिर्माण योजना २% सह, धुळे
    अत्यल्प उ.ग.
  • ८२
    २१ गृहनिर्माण योजना धुळे
    म.उ.ग.
  • ८३
    ४० गाळे, धुळे
    एक रक्कमी पध्दतीवर
  • ८४
    १६/२० गाळे, नंदूरबार
    उ.उ.ग.
  • ८५
    १४ गाळे, नंदूरबार
    म.उ.ग.
  • ८६
    ९२ गाळे, नंदूरबार
    अल्प.उ.ग.
  • ८७
    ६० गाळे, अहमदनगर
    अल्प उ. ग.
  • ८८
    ६ गाळे, अहमदनगर
    उच्च उ. ग.
  • ८९
    २७ गाळे,अहमदनगर
    अ.उ. ग.
योजना (भुखंडे)
  • ९०
    २२/६३ मोकळे भुखंड, पाथर्डी, नाशिक
    म.उ.ग.
  • ९१
    ४७ मोकळे भुखंड, दसक, नाशिक
    अल्प उ.ग.
  • ९२
    ११०५ मोकळे भुखंड,चुंचाळे ,नाशिक
    अल्प उ.ग.
  • ९३
    १७ मोकळे भुखंड, सातपूर,नाशिक
    म.उ.ग.
  • ९४
    ८८ मोकळे भुखंड, मालेगाव
    अत्यल्प उ.ग.
  • ९५
    ३९५ मोकळे भुखंड, मालेगाव
    अत्यल्प उ.ग.
  • ९६
    १२४ मोकळे भुखंड, मालेगाव
    अल्प उ.ग.
  • ९७
    ६१ मोकळे भुखंड, मालेगाव
    म.उ.ग.
  • ९८
    ४२ मोकळे भुखंड, मालेगाव
    म.उ.ग.
  • ९९
    १३१ मोकळे भुखंड, मालेगाव
    अत्यल्प उ.ग.
  • १००
    ४४ मोकळे भुखंड, येवला
    अल्प उ.ग.
  • १०१
    ८० मोकळे भुखंड, धुळे
    अत्यल्प उ.ग.
  • १०२
    ८७ मोकळे भुखंड नंदुरबार, धुळे
    अल्प उ.ग.
  • १०३
    ३१६ मोकळे भुखंड नंदुरबार, धुळे
    अत्यल्प.उ.ग.
  • १०४
    १९ मोकळे भुखंड, चाळीसगाव
    म.उ.ग.
  • १०५
    २२ मोकळे भुखंड, चाळीसगाव
    म.उ.ग.
  • १०६
    ९० मोकळे भुखंड, चाळीसगाव
    म.उ.ग.
  • १०७
    ४० मोकळे भुखंड, अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • १०८
    १६ निवासी मोकळे भुखंड, अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • १०९
    ७० भुखंड, अमळनेर
    अत्यल्प.उ.ग.
  • ११०
    ६ भुखंड, अमळनेर
    अल्प उ.ग. -II
  • १११
    १० भुखंड, अमळनेर
    म.उ.ग.
  • ११२
    १८ भुखंड, अमळनेर
    अल्प उ.ग. -I
  • ११३

    ६७ मोकळे भुखंड, मनमाड

    अत्यल्प उ.ग.
  • ११४
    ५९ मोकळे भुखंड, येवला
    म.उ.ग.
  • ११५
    १४ मोकळे भुखंड, सातपुर नाशिक
    म.उ.ग.
  • ११६
    २९ मोकळे भुखंड, नंदुर-शिंगोटे
    अल्प उ.ग.
  • ११७
    ६६ मोकळे भुखंड, नंदुर-शिंगोटे
    अल्प उ.ग.
  • ११८
    २१ मोकळे भुखंड, नंदुर-शिंगोटे
    म.उ.ग.
  • ११९
    ४८ मोकळे भुखंड,अहमदनगर
    अल्प उ.ग.
  • १२०
    १६ मोकळे भुखंड, अहमदनगर
    -
  •  
     
     
  • योजना (दुकाने)
योजना (दुकाने)
  • १२१
    १२ दुकाने पंचवटी, नाशिक
    दुकाने
  • १२२
    ५ दुकाने एस.पी. नगर ,धुळे
    दुकाने 
  • १२३
    १३ दुकाने अहमदनगर
    दुकाने
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    अभिहस्तांतरीत झालेली प्रकरणे
    प्रलंबित प्रकरणे
  • ४०० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ) सातपूर
    ७५
    ३२५
  • १९२ गाळे (एस.आय.एच.एस.) सातपूर
    --
    १९२
  • ८३० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट) सातपूर
    ७५
    ७५५
  • ७२ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट) पंचवटी
    --
    ७२
  • ८० गाळे (अल्प उत्पन्न गट )  सातपूर
    ७१
  • २२८ गाळे (अल्प उत्पन्न गट) सातपूर
    २४
    २०४
  • ५२ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर
    ३०
    २२
  • ६१ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर
    ११
    ५०
  • २० गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर
    १८
  • १०
    ७८ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर
    १०
    ६८
  • ११
    १०४ गाळे (उच्च उत्पन्न गट) सातपूर
    २१
    ८३
  • १२
    ५६ गाळे देवळाली
    --
    ५६
  • १३
    १८ गाळे पंचवटी
    --
    १८
  • १४
    ४४७ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम
    २३
    ४२४
  • १५
    ३२ गाळे (उच्च उत्पन्न गट) सातपूर
    २७
  • १६
    १०० गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक
    ९२
  • १७
    २७ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक
    --
    २७
  • १८
    ३३ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक
    ३०
  • १९
    ४८ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक
    ४५
  • २०
    ४१ गाळे (उच्च उत्पन्न गट) म्ह्सरूळ, नाशिक
    २८
    १३
  • २१
    ९२ गाळे (अल्प उत्पन्न गट) पाथर्डी, नाशिक
    ९१
  • २२
    १७ गाळे (उच्च उत्पन्न गट) सातपूर, नाशिक
    १७
    --
  • २३
    १७ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपुर, नाशिक
    १०
  • २४
    ४८ गाळे (मध्यम उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक
    --
    ४८
  • २५
    २२/६३ मोकळे भुखंड पाथर्डी, नाशिक
    १४
  • २६
    ४७ मोकळे भुखंड दसक, नाशिक
    ४१
  • २७
    ११०५ मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट) चुंचाळे, नाशिक
    ११०३
  • २८
    ५३ गाळे आडगाव नाशिक
    ५२
  • २९
    ३५ गाळे (मध्यम उत्पन्न गट) चुंचाळे, नाशिक
    २७
  • ३०
    २०० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट) चुंचाळे, नाशिक
    १९९
  • ३१
    २०० गाळे (अल्प उत्पन्न गट-I) चुंचाळे, नाशिक
    १९९
  • ३२
    २०० गाळे (अल्प उत्पन्न गट-II) चुंचाळे, नाशिक
    १३
    १८७
  • ३३
    १७ मोकळे भुखंड सातपुर, नाशिक
    १३
  • ३४
    ८८ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव
    --
    ८८
  • ३५
    ३९५ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव
    --
    ३९५
  • ३६
    १२४ मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट), मालेगाव
    १२२
  • ३७
    ६१ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), मालेगाव
    ६०
  • ३८
    ४२ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), मालेगाव
    --
    ४२
  • ३९
    १३१ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव
    --
    १३१
  • ४०
    ४०१ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव
    --
    ४०१
  • ४१
    १००० गृहनिर्माण योजना (झो.नि.योजना), मालेगाव
    --
    १०००
  • ४२
    ६४ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    ६४
  • ४३
    १६० गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट-I) , अहमदनगर
    २०
    १४०
  • ४४
    २२८ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- II), अहमदनगर
    २२३
  • ४५
    २२० गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- III), अहमदनगर
    १२
    २११
  • ४६
    ३६  गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    ३६
  • ४७
    २७१ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    २७१
  • ४८
    ८५ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट -I) , अहमदनगर
    --
    ८५
  • ४९
    ४८ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- II), अहमदनगर
    --
    ४८
  • ५०
    ३७६ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- I), अहमदनगर
    --
    ३७६
  • ५१
    ६६ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    ६६
  • ५२
    ५० गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर
    ४९
  • ५३
    १९२ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    १९२
  • ५४
    ६० गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट- II) , अहमदनगर
    --
    ६०
  • ५५
    ४० मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    ४०
  • ५६
    १६ निवासी मोकळे भुखंड, अहमदनगर
    १४
  • ५७
    २२ गाळे (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    २२
  • ५८
    ४९ गाळे (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    ४९
  • ५९
    १०८ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    १०८
  • ६०
    ३५ गाळे (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर
    --
    ३५
  • ६१
    १०० गाळे अल्प उत्पन्न गट अहमदनगर
    --
    १००
  • ६२
    १०० गाळे अत्यल्प उत्पन्न गट अहमदनगर
    --
    १००
  • ६३
    ८१ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ
    ३५
    ४६
  • ६४
    ११२ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ
    ६३
    ४९
  • ६५
    १० गाळे (उच्च उत्पन्न गट) भुसावळ
  • ६६
    ९ गाळे (उच्च उत्पन्न गट), भुसावळ
  • ६७
    ४५ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ
    ४४
  • ६८
    ५३ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ
    --
    ५३
  • ६९
    ३५ गाळे (अल्प उत्पन्न गट), भुसावळ
    --
    ३५
  • ७०
    ९७ गाळे (अल्प उत्पन्न गट), भुसावळ
    ९५
  • ७१
    १७६ गाळे (अल्प उत्पन्न गट), जळगाव
    ९३
    ८३
  • ७२
    ५४ गाळे (उच्च उत्पन्न गट), जळगाव
    --
    ५४
  • ७३
    ४८ गाळे (मध्यम उत्पन्न गट), जळगाव
    --
    ४८
  • ७४
    ४३ गाळे (अल्प उत्पन्न गट), जळगाव
    ४१
  • ७५
    ७० भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), अमळनेर
    ६४
  • ७६
    ६ भुखंड (अल्प उत्पन्न गट-II ), अमळनेर
  • ७७
    १० भुखंड (मध्यम उत्पन्न गट), अमळनेर
  • ७८
    १८ भुखंड (अल्प उत्पन्न गट-I ), अमळनेर
    ११
  • ७९
    ३५ गाळे (मध्यम उत्पन्न गट), मनमाड
    ३२
  • ८०
    ४० गाळे (मध्यम उत्पन्न गट), मनमाड
    --
    ४०
  • ८१
    २१२ गाळे (मध्यम उत्पन्न गट), मनमाड
    --
    २१२
  • ८२
    ७५ गाळे (अल्प उत्पन्न गट), मनमाड
    --
    ७५
  • ८३
    ४५ गाळे (अल्प उत्पन्न गट), मनमाड
    --
    ४५
  • ८४
    १५६ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट), मनमाड
    --
    १५६
  • ८५
    ६७ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट) मनमाड
    --
    ६७
  • ८६
    २१२ गाळे मध्यम उत्पन्न गट मनमाड
    २०८
  • ८७
    ५९ मोकळे भुखंड(मध्यम उत्पन्न गट) येवला
    ५८
  • ८८
    १५० गाळे (अल्प उत्पन्न गट) येवला
    --
    १५०
  • ८९
    ८३ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट), येवला
    --
    ८३
  • ९०
    ४४ मोकळे भुखंड, येवला
    --
    ४४
  • ९१
    ३८० गृहनिर्माण योजना(अल्प उत्पन्न गट)(२०४+१७६), धुळे
    --
    ३८०
  • ९२
    ५ गाळे (अल्प उत्पन्न गट), धुळे
  • ९३
    ७१ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट) , धुळे
    ६३
  • ९४
    ४८ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), धुळे
    --
    ४८
  • ९५
    ८० मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे
    --
    ८०
  • ९६
    १५८ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे
    --
    १५८
  • ९७
    ७६ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे
    --
    ७६
  • ९८
    १४० गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे
    --
    १४०
  • ९९
    १० गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट) २%, धुळे
    --
    १०
  • १००
    २१ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), धुळे
    1
    २०
  • १०१
    ८७ मोकळे भुखंड(अल्प उत्पन्न गट) नंदूरबार, धुळे
    २३
    ६४
  • १०२
    ३१६ मोकळे भुखंड(अत्यल्प उत्पन्न गट) नंदूरबार, धुळे
    ३५
    २८१
  • १०३
    ४० गाळे (ओ.आर.एस.), धुळे
    --
    ४०
  • १०४
    १६/२० गाळे (उच्च उत्पन्न गट), नंदुरबार
    १६
    --
  • १०५
    १४ गाळे (मध्यम उत्पन्न गट), नंदुरबार
    १२
  • १०६
    ८५ मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट), नंदुरबार
    ८५
  • १०७
    ९२ गाळे (अल्प उत्पन्न गट), नंदुरबार
    ९१
  • १०८
    १९ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), चाळीसगाव
    १८
  • १०९
    २२ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), चाळीसगाव
    २०
  • ११०
    ९० मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), चाळीसगाव
    ८६
  • १११
    ३२ गाळे (मध्यम उत्पन्न गट),सातपुर नाशिक
    ३२
    -
  • ११२
    १७ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट),सातपुर नाशिक
    १३
  • ११३
    २९ मोकळे भुखंड(अल्प उत्पन्न गट ) नंदुर-शिंगोटे
    १०
    १९
  • ११४
    ४० गाळे(अल्प उत्पन्न गट ),भुसावळ
    ३९
  • ११५
    ६० गाळे (अल्प उत्पन्न गट ), अहमदनगर
    ५६
  • ११६
    १६ मोकळे भुखंड व्यापरी ,अहमदनगर
    १४
  • ११७
    ६ गाळे (मध्यम उत्पन्न गट),अहमदनगर
  • ११८
    २७ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ), अहमदनगर
    २६
  • ११९
    ४०० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ), सातपुर
    २०६
    १९४
  • १२०
    १९२ गाळे (एस.आय.एच.एस.), सातपुर
    --
    १९२
  • १२१
    ८३० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ), सातपुर
    १४१
    ६८९

अ.

क्र.

वसाहतीचे ठिकाण

एकूण

उत्पन्न गट आरक्षण वर्गवारी गाळे/भुखंडाचे क्षेत्रफळ गाळे/ भुखंडाची अंदाजित विक्री किंमत
गाळे भुखंड जन. एससी एसटी एनटी व्हीजे २% शासन कोटा
१. चुंचाळे, नाशिक २०० -- अ.उ.गट-II -- -- -- -- -- २१.८६ चौ.मी. ११२०००/-
२. आडगाव, नाशिक ५३ -- अ.उ.गट -- -- -- -- -- ३३.०४ चौ.मी. १५५०००/-
३. चुंचाळे, नाशिक ३५ -- म.उ.गट -- -- -- -- -- ३३.७५ चौ.मी. २५३०००/-
४. नांदूर- शिगोटे, नाशिक -- २९ अ.उ.गट-I -- -- -- -- -- ५२.४३ चौ.मी. (सरासरी) १६२००/-
५. नांदूर- शिगोटे, नाशिक -- ६६ अ.उ.गट-II -- -- -- -- -- ७८.८६ चौ.मी.
(सरासरी)
२५९२०/-
६. पाथर्डी, नाशिक ९२ -- अ.उ.गट -- -- -- -- -- २३.३९ चौ.मी. १७५०००/-
७. अमृतधाम, नाशिक ४८ -- म.उ.गट -- -- -- -- -- ३२.४५९ चौ.मी. २१४०००/-
८. देवलाई, नाशिक ५६ -- उ.उ.गट -- -- -- -- -- ३९.१५ चौ.मी. २१४०००/-
९. अहमदनगर ६० -- म.उ.गट -- -- -- -- -- ३३.४२५ चौ.मी. २२७२७५/-
१०. अहमदनगर १०२ -- अत्यल्प उ.गट -- -- -- -- -- १२.५८ चौ.मी. --
११. अहमदनगर १०३ -- अ.उ.गट -- -- -- -- -- २२.९४ चौ.मी. --
१२. पहूर, जळगाव ६५ -- अत्यल्प उ.गट ४६ १७.८३ चौ.मी. ५८०००/-
१३. पहूर, जळगाव ३२ -- अ.उ.गट १२ २५.४९ चौ.मी. ९२०००/-
१४. चोपडा, जळगाव ८२ -- अ.उ.गट -- -- -- -- -- १५.७० चौ.मी. ८०२००/-
१५. जळगाव ४३ -- अ.उ.गट -- -- -- -- २४.१३ चौ.मी. २७२३९०/-
१६. भुसावळ ४७ -- अ.उ.गट -- -- -- -- -- २२.४८७ चौ.मी. १४५०००/-
१७. चाळीसगाव -- ९० म.उ.गट -- -- -- -- -- ६७.२० चौ.मी. ७६०००/-
१८. पाळधी, जळगाव -- २३० अ.उ.गट -- -- -- -- -- ५०.०० चौ.मी. ७६०००/-
१९. धुळे १८६/ २०० -- अत्यल्प उ.गट -- -- -- -- -- १५.०६ चौ.मी. २१८००/-
२०. धुळे ७० -- म.उ.गट -- -- -- -- -- २७.५० चौ.मी. १७९५००/-
२१. धुळे २० -- म.उ.गट -- -- -- -- -- ५५.०३ चौ.मी.
(सरासरी)
२३६१००/-