टाटा पाँवर स्टेशन जवळ, मागाठाणे, बोरीवली (पु).
दृष्टीक्षेप

सर्व्हे क्र. ३३ ते ३६, ४४(भाग), ४५, ४६ ते ४८(भाग) मागाठाणे, बोरीवली(पु) मुंबई येथील संक्रमण शिबीराचा पुनर्विकास व संक्रमण सदनिका व उच्च सदनिकांचे बांधकाम.

ठळक वैशिष्टे

योजनेचे नाव : सी.टी.सर्व्हे क्र. २०४, २०५, २०७ व २१९ मागाठाणे गाव येथील संक्रमण शिबीराचा पुनर्विकास व उच्च सदनिकांचे बांधकाम..

ठिकाण  : टाटा पाँवर स्टेशन जवळ, मागाठाणे, बोरीवली (पु).

योजनेचा प्रकार : संक्रमण, उच्च

एकुण सदनिका : ५६०
११०

प्रति सदनिका क्षेत्रफळ (च.क्षे.चौ.फूटांमध्ये) : १८० चौ.फू
६९९ चौ.फू

बांधकामाचे वर्ष : काम सुरू आहे

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • जलरोधक बाहयगिलावा
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम
  • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
  • विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स,फ्लोरींग,स्कर्टींग उ.उ.गटांसाठी.
  • ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक उ.उ.गटांसाठी.
Current
योजनेचा तपशिल
  • प्राधिकरणाच्या इ.दु.व पु. मंडळासाठी संक्रमण शिबीर गाळे बांधकाम कार्यक्रमाअंतर्गत ३५२ गाळ्यांचे बांधकाम भौतिक दृष्टया पूर्ण झाले असून दु.व पु. मंडळामार्फत २४८ संक्रमण शिबिरांर्थींना गाळे वाटप करण्याचे काम सुरू आहे.
  • २०८ संक्रमण गाळे आणि ११० उच्च उत्पन्न गटातील गाळ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
  • Work of 352transit tenements is completed.
  • 248 transit tenements is handed over to M.B.R.&R.Board.
  • Work of 208 transit tenements and 110 HIG tenements are in progress.
Location Plan: 
Layout: 
Floor Plan: