
शैलेंद्र नगर, दहिसर
दृष्टीक्षेप
शैलेद्र नगर दहिसर (पूर्व) येथील सर्व्हे क्र. १७७, १७९(भाग), १८०(भाग), १८१,१८२ सी.टी.सर्व्हे क्र.१६५५,१६६३(भाग),१६६५,१६७१ येथील मध्य उत्पन्न गट,उच्च उत्पन्न गट याचे काम् कार्यकारी अभियंता -I /एस. आर. डी / मुंबई मंडळ यांच्यामार्फत हाती घेतला आहे.
ठळक वैशिष्टे
ठिकाण | :शैलेंद्र नगर दहिसर (पु), मुंबई येथील सी.टी.सर्व्हे क्र. १६५५,१६६३(भाग),१६६५,१६७१. | ||||||||
योजनेचा प्रकार | : | मध्यम सदनिका | उच्च सदनिका | ||||||
एकुण सदनिका | : | १६८ | ५६ | ||||||
चटई क्षेत्र | : | ४३६ | ५७१ | ||||||
प्रति सदनिका खोल्या | : | १बी.एच.के. | २बी.एच.के. |
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा जलरोधक बाहय गिलावा सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या सिरँमिक टाईल्स फ्लोरींग व स्कर्टींग अत्यल्प गटांना कडप्पाचे स्वंयपाकाचा ओटा व सिंक.तर अल्प उ.,म.उ.,उ.उ. गटातील सदनिकेत ग्रँनाईटचा स्वंयपाकाचा ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक.
Current
योजनेचा तपशिल
काम प्रगतीपथावर आहे.
Work in progress.
Location Plan:

Layout:

Floor Plan:
