
लोखंडवाला काँम्पलेक्स, वर्सोवा
दृष्टीक्षेप
सर्व्हे क्र. १२० वर्सोवा {(सी.टी.सर्व्हे क्र. १३७४)(अ)} अंधेरी (प) मुंबई येथे १०८८ उच्च सदनिकेचे बांधकाम.
ठळक वैशिष्टे
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- बाहेरील बाजुस सँडफेस्ड प्लास्टर (गिलावा)
- सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम
- आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत
- फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे व आगप्रतिबंधक मुख्य दरवाजा
- सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
- विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग
- ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक
- उदवाहन
Current
योजनेचा तपशिल
उच्च उत्पन्न गट गृहनिर्माण योजनेतील १०८८ गाळ्यांचे बांधकाम भौतिक दृष्टया पूर्ण झाले असून गाळ्यांचे पात्र लाभार्थींना वितरण करण्यात आले आहे.
Work of all 1088 HIG tenements are physically completed & allotted to beneficiaries.
Location Plan:

Layout:

Floor Plan:
