
विनोबा भावे नगर, कुर्ला
दृष्टीक्षेप
सी.टी.सर्व्हे क्र. ९१५(भाग) ते ९१८(भाग), क्र.९२०(भाग),क्र.९२६(भाग) विनोब भावे नगर , कुर्ला मुंबई येथील अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबीराचा पुर्नविकास व नवीन संक्रमण सदनिकांचे तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांचे तसेच काही दुकानांचे बांधकाम.
ठळक वैशिष्टे
सदनिकेचे प्रकार | एकूण | चटई क्षेत्रफळ | खोल्यांची संख्या |
संक्रमण | ३४३ | २६९ चौ.फू | ३ खोल्या |
अत्यल्प उ. गट | ३९ | ३०१ चौ.फू | ३ खोल्या |
मध्यम उ. गट | ९६ | ४८० चौ.फू | ३ खोल्या |
दुकाने | १० | ७८ ते १०२ चौ.फू | १ खोली |
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- बाहेरील बाजुस सँडफेस्ड प्लास्टर (गिलावा) .
- सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम.
- आँईल बाऊंड डिस्टेंपर
- फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे .
- सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
- विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग .
- ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक मध्य उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटासाठी.
- संडास व नहाणीघराच्या दरवाज्याला ग्रँनाईटची चौकट.
- उदवाहन दरवाजाच्या बाजूला, भिंतीना ग्रँनाईट लावणे.
Current
योजनेचा तपशिल
सद्यस्थितीत फक्त १३७ संक्रमण गाळयांचे आणि ६ दुकानांचे बांधकाम पूर्ण झाले असुन उर्वरीत बांधकाम प्रगतीपथावर आहे.
- Work of 137 Transit T/s & 6 shops is physically completed in year 2011.
- Work of balance transit tenements, 4 shops & EWS & MIG T/s is not yet started.
Location Plan:

Layout:

Floor Plan:
