Date
Description

आनंदीबाई गोपाळराव जोशी या पाश्चात्य वैद्यकशास्त्राच्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, ज्या मूळच्या ठाणे, महाराष्ट्रातील होत्या.