नागरिकांना सावधानतेचा इशारा, महावीर नगर येथील संक्रमण गाळ्यांची विक्री बेकायदेशीर – श्री. विनोद घोसाळकर.
म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ५३० सदनिकांच्या विक्रीसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" योजना सुरु.
म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ४९ सदनिकांसाठी अर्ज विक्री, स्वीकृतीला प्रारंभ २७ जानेवारीला सोडत: १४ जानेवारी, २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारणार.
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ५६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला प्रारंभ.
'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन.
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प ; ना. म. जोशी मार्ग लोअर परळ येथील संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या २७२ पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चितीसाठी ०३ नोव्हेंबर,२०२० रोजी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
ना. म. जोशी मार्ग लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत २७२ पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चितीसाठी ०३ नोव्हेंबर रोजी कार्यक्रम.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विनामूल्य कोविड -१९ चाचणी शिबिराला प्रारंभ.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी ५ ऑक्टोबरपासून विनामूल्य कोविड -१९ चाचणी शिबीर.
ताज्या बातम्या