श्री. अनिल डिग्गीकर यांनी स्विकारला म्हाडा उपाध्यक्षपदाचा कार्यभार.
म्हाडा व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे उभारलेल्या ३७१ बेडच्या दोन समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.
म्हाडातर्फे नाशिकमधील आडगाव येथील योजनेतल्या ६ लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा प्रदान.
नागरिकांना म्हाडाचा सावधानतेचा इशारा.
म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ६३९ सदनिका एकरकमी खरेदी पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध
फोर्ट इमारत दुर्घटनेचा वस्तुस्थिती अहवाल.
म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ.
कामाठीपुराचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
मुंबईतील घाटकोपर येथे अण्णा भाऊ साठे यांचे व परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
ताज्या बातम्या