म्हाडा कोकण मंडळातर्फे ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी ११ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत
मुंबई मंडळातील म्हाडा अभिन्यास प्रकल्पांमध्ये वाणिज्य क्षेत्रफळासाठी अधिमूल्य आकारणीच्या दरामध्ये सुधारणा
मुंबई मंडळामार्फत विनियम ३३ (५) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाच्या वितरणाकरिता अधिमुल्य आकारणी करण्यासाठी म्हाडा प्राधिकरणातर्फे सुधारित ठराव मंजुर
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळ, नाशिक मंडळातर्फे १३४१ निवासी सदनिका व १८ भूखंडांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
म्हाडा कोकण मंडळ सोडत - २०२५ ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
म्हाडा कोकण मंडळातर्फे ७१ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
म्हाडाच्या संकेतस्थळावरील ‘म्हाडासाथी’ एआय चॅटबॉटचे लोकार्पण 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण
म्हाडामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा
तेराव्या म्हाडा लोकशाही दिनात १५ अर्जांवर सुनावणी
गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला म्हाडाच्या विविध प्रकल्पांचा आढावा