महाराष्ट्र शासनातर्फे म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरीत.
'म्हाडा'मध्ये आयोजित चौथ्या लोकशाही दिनात १३ अर्जांवर सुनावणी.
रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम - श्री. विनोद घोसाळकर
म्हाडा मुंबई मंडळाच्या १७६ अनिवासी गाळे ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र.
मुंबई शहर बेटावरील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती वपुनर्रचना मंडळातर्फे इमारतींचे पावसाळा पूर्व सर्वेक्षण पूर्ण; धोकादायक इमारतींची यादी जाहीर.
विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच 'म्हाडा'मध्ये होणार लोकशाही दिन.
छत्रपती संभाजीनगर मंडळातील ८६४ सदनिका वितरणासाठी ऑनलाईन सोडत संपन्न.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र गाळेधारकांना दुसऱ्या टप्प्यातही म्हाडा एकत्रित ११ महिन्यांचे भाडे देणार.
मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती करणार उद्यापासून पाहणी.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जून रोजी ई-लिलाव.