ज्ञानसमाज साकारण्यासाठी मराठी ज्ञानभाषा होणे गरजेचे - प्रा. प्रकाश आल्मेडा म्हाडा मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'प्रशासनात मराठीचा परिणामकारक वापर' विषयावर व्याख्यान उत्साहात.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ३२२ पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची १४ नोव्हेंबर रोजी होणार निश्चिती.
गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील सभासदांच्या पात्रता निश्चितीसाठी १८ ते २० जानेवारी दरम्यान विशेष शिबीर.
म्हाडा पुणे मंडळातर्फे ५९९० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर.
नायगाव, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ४६० पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे आयोजित जनता दरबार दिनात ७२ तक्रारींवर सुनावणी
म्हाडा नाशिक मंडळातर्फे ५०२ सदनिका विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ
MHADA Announces 10-25% Price Reduction on 370 Houses in Mumbai Board Lottery.