बृहतसूचीवरील गाळे वितरणासाठी पात्रता निश्चिती व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ

तेराव्या म्हाडा लोकशाही दिनात १५ अर्जांवर सुनावणी

म्हाडा मुंबई मंडळातर्फे १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

म्हाडा कोकण मंडळातर्फे ७१ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला प्रारंभ; १४ ऑक्टोबर रोजी एकत्रित निकाल

म्हाडा पुणे मंडळातर्फे ४१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता अर्ज नोंदणी व भरणा प्रक्रियेला प्रारंभ

गोरेगाव सिध्दार्थनगर [पत्राचाळ] संस्थेच्या पात्र सभासदांना आर-९ भूखंडावरील पुनर्विकसित इमारतीमधील सदनिकांचे वितरण पत्र १२ सप्टेंबर रोजी देणार

गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला म्हाडाच्या विविध प्रकल्पांचा आढावा

म्हाडाचा १३ वा लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

म्हाडा कोकण मंडळ सोडत - २०२५ ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.