म्हाडा मुंबई मंडळातर्फे १४९ अनिवासी गाळे ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ; २९ ऑगस्ट रोजी एकत्रित निकाल

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात नवे पर्व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे उद्या वितरण

म्हाडा कोकण मंडळ सोडत - २०२५ ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन सदनिकांच्या वितरणामुळे सर्वसामान्य माणसाला मुंबईच्या हृदयस्थानी हक्काचे घर देण्याच्या स्वप्नपूर्तीचा आनंददायी प्रारंभ - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाडा मुख्यालयात ध्वजारोहण उत्साहात

सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिकांचे १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

सामान्यांसाठी घरे उभारण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्याला दिशादर्शक - मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

Part Occupation certificate of Proposed Construction of Affordable Housing under PPP Model under Pradhan Mantri Awas Yojana for Block No.1 (Bldg No.1 to 3) & Block No.5 (Bldg No.21 to 24) i.e. Total 7 Building comprising of Gr.+2nd floors having 84 EWS tenements. on Kh. No. 88/1, Mouza - Kanholi, Tah. Nagpur, Dist. Nagpur.

Proposed development for 371 EWS of Building type Block No.1 (48 EWS), Block No.2 & 5 (96 EWS), Block No.3 & 4 (144 EWS), Block No.6 (24 EWS), Block No.7 & 11 (9 EWS), Block No.8 (10 EWS), Block No.9 & 10 (40 EWS) on plot bearing Kh. No. 88/1, Mouza Kanholi, Tah. Hingna, Dist. Nagpur under vertical AHP-PPP model under PMAY scheme.