सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत २१५ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ०८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ८४९ सदनिका व ८७ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडत उत्साहात.
म्हाडा संगणकीय सोडत अर्ज नोंदणीसाठी 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा- श्री. मिलिंद बोरीकर
म्हाडा पुणे मंडळ सोडत ऑगस्ट-२०२२ २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष शिबिर.
म्हाडा मालकीच्या जमिनीवर नवीन / वाढीव बांधकांमासाठी म्हाडा बांधकाम परवानगी कक्षाची परवानगी आवश्यक.
महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित.
म्हाडातर्फे ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील १५४ पात्र पोलीस गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती.