संक्रमण शिबिरांतील भाडेकरू/रहिवाशांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत यशस्वी गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ.
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती; अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल.
'म्हाडा'मध्ये नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन.
कोंकण मंडळ सदनिका सोडत- २०२१ अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ.
कोंकण मंडळ सदनिका सोडत - २०२१ स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी ६ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार.