कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रु. ५०.०० लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यांस मुदतवाढ देण्याबाबत.
महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान प्रकल्पांतर्गत (पीएमजीपी) उपलब्ध असलेल्या रिक्त गाळयांना मागणीनुसार अतिरिक्त गाळ्याचे वितरण करणेबाबत.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतील मिळकत विभागांची पुनर्रचना करणेबाबत.