महानगरपालिका/नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या निवडणूक कालावधीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा प्रसिध्दीबाबत सूचना.

प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व प्रारूप निविदा किंमत यामध्ये अंतर्भूत घटकांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत.

प्रशासकीय कार्यालये आणि स्थानिक प्राधिकरणे यांच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत.

शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले/ होणाऱ्या अंध / क्षीणदृष्टी/ मूकबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करुन देणेबाबत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.