बृहतसूचीवरील गाळे वितरणासाठी पात्रता निश्चिती व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
गोरेगाव सिध्दार्थनगर [पत्राचाळ] संस्थेच्या पात्र सभासदांना आर-९ भूखंडावरील पुनर्विकसित इमारतीमधील सदनिकांचे वितरण पत्र १२ सप्टेंबर रोजी देणार
म्हाडा कोकण मंडळातर्फे ७१ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला प्रारंभ; १४ ऑक्टोबर रोजी एकत्रित निकाल
म्हाडा पुणे मंडळातर्फे ४१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता अर्ज नोंदणी व भरणा प्रक्रियेला प्रारंभ
म्हाडा मुंबई मंडळातर्फे १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
म्हाडाचा १३ वा लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी
म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे १३२३ निवासी सदनिका व १८ भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ०८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
म्हाडा कोकण मंडळ सोडत - २०२५ ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ.