म्हाडाचा १० वा लोकशाही दिन १५ एप्रिल रोजी
'म्हाडा' कोंकण मंडळातर्फे १६ एप्रिल रोजी पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन.
गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा मुंबई मंडळाच्या कार्याचा आढावा.
'म्हाडा' नाशिक मंडळातर्फे दुसरा जनता दरबार दिन.
सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्वसन प्रकल्पातील संगणकीय सोडत यशस्वीरित्या पार पडली.
म्हाडा उपाध्यक्षांचा चालता-फिरता जनता दरबार.
सिद्धार्थनगर (पत्राचाळ) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पात्र अधिकृत सभासदांच्या पुनर्वसन सदनिकांची ०४ एप्रिल रोजी संगणकीय प्रणालीद्वारे होणार निश्चिती.
म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा होणार उपलब्ध.
महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिका बांधण्याचे उद्दीष्ट.
‘म्हाडा’छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या पहिल्या जनता दरबार दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.