महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिका बांधण्याचे उद्दीष्ट.
'म्हाडा' छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे २८ मार्च रोजी पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन.
'म्हाडा' नाशिक मंडळाने घेतला पहिला जनता दरबार दिन.
मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाची तटस्थ समिती त्या ११ अर्जदारांना देणार २१ मार्च रोजी तिसरी व अंतिम संधी.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे स्वामी विवेकानंद शिक्षण विकास मंडळ ट्रस्टलादिलेल्या शाळेलगतच्या मैदानावर नेटशेड उभारणीसाठी एक वर्ष कालावधीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान.
म्हाडा नाशिक मंडळातर्फे ५०२ सदनिका विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ
म्हाडा कोकण मंडळातर्फे शिरढोण व खोणी येथे शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकरिता भूखंड विक्रीसाठी उपलब्ध.
मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाची तटस्थ समिती त्या ११ अर्जदारांना देणार ६ मार्च रोजी दुसरी व अंतिम संधी
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विभागीय मंडळांनी महिन्यातून दोन वेळा जनता दिन आयोजित करा - 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांचे निर्देश.
म्हाडामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात.
ताज्या बातम्या