म्हाडा कोकण मंडळातर्फे शिरढोण व खोणी येथे शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकरिता भूखंड विक्रीसाठी उपलब्ध.
मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाची तटस्थ समिती त्या ११ अर्जदारांना देणार ६ मार्च रोजी दुसरी व अंतिम संधी
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विभागीय मंडळांनी महिन्यातून दोन वेळा जनता दिन आयोजित करा - 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांचे निर्देश.
म्हाडामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात.
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाची तटस्थ समिती घेणार २७ फेब्रुवारी रोजी 'त्या ' ११ अर्जदारांची सुनावणी.
म्हाडा व एसआरए यांच्यातर्फे संयुक्त भागीदारी तत्वावर राबविल्या जाणार्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्या - ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल.
सहमुख्य अधिकारी यांच्या दालनात पैसे उधळणे प्रकरण ; म्हाडा उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांच्यातर्फे समिती गठीत.
म्हाडाच्या जुहू अंधेरी येथील सुमारे आठ एकर भूखंडावरील अतिक्रमण निर्मूलन.
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील १००० उपकरप्राप्त इमारतींचे संरचनात्मक परीनिरीक्षण मार्च अखेरपर्यंत करा - 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल
म्हाडा मुंबई मंडळाच्या अखत्यारितील इमारती व भूखंडांचा भाडेपट्टा करार व अभिहस्तांतरण प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करा - 'म्हाडा' उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांचे निर्देश.
ताज्या बातम्या