सन २०२० गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १०९ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ.
म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ ३५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी.
म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ १६९ विजेत्या अर्जदारांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी ०१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
गिरणी कामगारांसाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील २५२१ सदनिकांची सोडत लवकरच काढणार - गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे
बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १२५ गिरणी कामगार/वारस यांना २९ ऑगस्ट रोजी गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते चावी वाटप कार्यक्रम
म्हाडाच्या कोंकण, पुणे, नागपूर, अमरावती मंडळातील गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरता येणार ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सेवेचा 'म्हाडा'चे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुभारंभ.
मुंबईतील एलआयसीच्या मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी कलम ७९-अ नुसार नोटिस पाठवा – गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे
अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे.
म्हाडा सोडत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे १७ जून रोजी लाईव्ह वेबिनार.
ताज्या बातम्या