म्हाडा पुणे मंडळ सोडत ऑगस्ट-२०२२ २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष शिबिर.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
म्हाडा मुख्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम.
सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत २१५ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ०८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील २०६ पात्र गाळेधारकांची प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये सदनिका निश्चिती.
म्हाडाच्या जमिनींची जीआयएस मॅपिंगद्वारे होणार मोजणी म्हाडाच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, अतिक्रमण, आरक्षण बाबत माहिती मिळणार एका क्लीकवर.
म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सूचीतील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी १६ व १७ जूनला उपस्थित रहावे म्हाडा प्रशासनाचे आवाहन; कागदपत्र पडताळणीवेळी रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र सादर करणे आवश्यक.
म्हाडा पुणे मंडळातर्फे ५०६९ सदनिकांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ २९ जुलैला प्राप्त अर्जांची सोडत; पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा सोडतीत समावेश.
म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ यशस्वी उमदेवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दुसरा व तिसरा टप्पा जाहीर.
म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता २४ जूनला.
ताज्या बातम्या