म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ८४९ सदनिका व ८७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर.
म्हाडा पुणे मंडळातर्फे ५९९० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर.
२०० दरडग्रस्त तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील.
म्हाडाची संगणकीय सोडत आता १०० टक्के ऑनलाईन.
नायगाव, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ४६० पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ३२२ पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची १४ नोव्हेंबर रोजी होणार निश्चिती.
मराठी विश्वकोश खात्रीशीर माहिती मिळवण्याचा ज्ञानकोश - डॉ. शामकांत देवरे म्हाडा मुख्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
मुंबई मंडळातील अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माहिती फलकांचे अनावरण.
म्हाडा कोंकण मंडळातर्फे मौजे बाळकुम-ठाणे योजनेतील १९७ लाभार्थ्यांना सदनिकेची एकूण किंमत तीन टप्प्यांत भरण्याची सुविधा उपलब्ध.
म्हाडातर्फे ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील १५४ पात्र पोलीस गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती.
ताज्या बातम्या