कोंकण मंडळातर्फे ५३११ सदनिका विक्रीसाठी २४ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे संगणकीय सोडत.
मौजे कोन गिरणी कामगार सोडत २०१६ ५८५ यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना १५ फेब्रुवारी रोजी सदनिका चावी वाटप.
'म्हाडा'मध्ये दुसरा लोकशाही दिन उत्साहात.
गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील ३०४ यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
'म्हाडा'मध्ये १३ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.
संक्रमण शिबिरांतील भाडेकरू/रहिवाशांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण.
म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
'म्हाडा'मध्ये पहिला लोकशाही दिन उत्साहात.
'म्हाडा'मध्ये नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन.
ताज्या बातम्या