महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित.
म्हाडा कोंकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार
'म्हाडा'ने पुणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनांना गती द्यावी - उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
म्हाडा कोंकण मंडळातर्फे ४६४० सदनिका व १४ भूखंड विक्री संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ.
म्हाडातर्फे बृहन्मुंबई क्षेत्रातील सुमारे नऊ एकर जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलन.
ज्ञानसमाज साकारण्यासाठी मराठी ज्ञानभाषा होणे गरजेचे - प्रा. प्रकाश आल्मेडा म्हाडा मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'प्रशासनात मराठीचा परिणामकारक वापर' विषयावर व्याख्यान उत्साहात.
गिरणी कामगार सोडत २०२० ११४ गिरणी कामगार/वारस यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी ०८ मार्चपर्यंत मुदतवाढ.
गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील सभासदांच्या पात्रता निश्चितीसाठी १८ ते २० जानेवारी दरम्यान विशेष शिबीर.
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ८४९ सदनिका व ८७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर.
म्हाडा पुणे मंडळातर्फे ५९९० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर.