म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षार्थींची होणार मेटल डिव्हाईसद्वारे तपासणी.
ना. म. जोशी मार्ग-परळ बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला येत्या १५ दिवसात प्रारंभ करा - श्री. आदित्य ठाकरे.
म्हाडा कोंकण मंडळ सदनिका सोडत २०२१ २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत यशस्वी अर्जदारांनी पात्रता/अपात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन.
म्हाडा सरळसेवा भरती ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा.
म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण.
म्हाडामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम.
*'सर्वांसाठी घरे' हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन प्राधान्याने राबविणार; म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ ब च्या पाडकामाला सुरुवात; पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ.
गिरणी कामगार सदनिका सोडत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१ व २२ डिसेंबर रोजी विशेष शिबिर.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी केली मौलाना शौकत अली रोडवरील धोकादायक उपकरप्राप्त इमारतीची पाहणी.
ताज्या बातम्या