म्हाडा- मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण.
म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ अभियंता संवर्गातील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ६ व ७ जून रोजी.
म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ म्हाडाच्या संकेतस्थळावर कागदपत्र तपासणीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर.
म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण.
कोंकण मंडळ सदनिका सोडत-२०२१ यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ प्रधानमंत्री आवास योजना व कोंकण म्हाडा गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना संधी.
म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ प्राप्त अर्जांची १० जून रोजी संगणकीय सोडत.
म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षार्थींचे गुण जाहीर.
महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या वर्षभरात १५ हजार ७८१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित म्हाडाच्या सन २०२२-२३ साठी सादर १०,७६४.९९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता ; मुंबईत ४ हजार ६२३ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित.
म्हाडा अभय योजना - मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींतील रहिवाशांना थकीत सेवाशुल्काचा दुसरा हप्ता भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत.
ताज्या बातम्या