म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत -२०२४ २०३० सदनिका विक्री सोडतीला उत्तुंग प्रतिसाद: १.३४ लाख अर्ज प्राप्त.
म्हाडा मुंबई मंडळ सोडतीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत.
म्हाडा लोकशाही दिनानिमित्त सर्वसामान्यांना मिळतेय तक्रार निवारणाचे हक्काचे व्यासपीठ 'म्हाडा'मध्ये आयोजित सहाव्या लोकशाही दिनात नऊ अर्जांवर सुनावणी.
गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचे अनावरण.
म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ व अॅपचाच वापर करावा.
म्हाडा सोडत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे १९ ऑगस्ट रोजी लाईव्ह वेबिनार.
स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाडा मुख्यालयात ध्वजारोहण उत्साहात.
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती; अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल.
'म्हाडा'मध्ये आयोजित पाचव्या लोकशाही दिनात नऊ अर्जांवर सुनावणी.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ.
ताज्या बातम्या